माओवाद्यांचा जंगलातील पुन्हा एक शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त

गडचिरोली : जिल्ह्यातील माओवाद संपुष्टात आला असला तरी त्यांच्या पाऊलखुणा अजूनही कायम आहेत. माओवाद्यांकडून सुरक्षा दलांना धोका पोहचविण्यासाठी, तसेच घातपाताच्या कारवाया करण्यासाठी शस्रांच्या निर्मितीत...

जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने खोटी ‘प्रमा’ काढणारा मोकाटच

गडचिरोली : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या स्वाक्षरीचा गैरवापर करून खनिज निधी (DMF) संदर्भातील बनावट प्रशासकीय मंजुरी आदेश काढल्याचे प्रकरण समोर येऊन आठवडा पूर्ण होत...

जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे बनावट प्र.मा.आदेश काढणारा कोण?

गडचिरोली : जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF), गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून आर्थिक हेतू साध्य करण्याचा अज्ञात व्यक्तीचा उद्देश काही सतर्क...

निकृष्ट आईसक्रिम तयार करणाऱ्या फॅक्टरीचा परवाना अखेर निलंबित

गडचिरोली : निकृष्ट दर्जाचे फ्रोजन डेझर्ट (एक प्रकारचे आईसक्रिम) तयार करून ते अस्वच्छ ठिकाणी साठवणूक करून ठेवणे, पॅकिंगवर निर्मिती आणि वापर करण्याची मुदत दर्शवणारी...

50 हजारांच्या लाचेप्रकरणी वन अधिकाऱ्यासह कर्मचारी जाळ्यात

मुलचेरा : मुलचेरा तालुक्यातील पेडीगुडम वनपरिक्षेत्राच्या वनअधिकाऱ्यासह एका कर्मचाऱ्याने फर्निचर व्यावसायिकाकडून 50 हजार रुपयांची लाच घेतल्याचा ठपका ठेवत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली....

दारू तस्कार निर्मल पुन्हा सक्रिय, वाहनासह 11 लाखांचा माल जप्त

गडचिरोली : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पेंढरी उपपोलीस स्टेशनच्या हद्दीत दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडले. यात स्कॅार्पिओसह एकूण 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला....