मारेकऱ्यांनी झोपेतच केला लखनचा गेम, घरातील मुलांनाही कळले नाही

गडचिरोली : छोटेखानी किराणा दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या, कोणाशीही शत्रुत्व नसणाऱ्या लखन सुन्हेर सोनार (38) या इसमाची त्याच्याच घरात शिरून चाकूने हल्ला...

वनविभागात कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला वरिष्ठांचे पाठबळ?

https://youtu.be/OmzAK1GfqBU गडचिरोली : तालुक्यातील मौजे आंबेशिवणी येथे कार्यरत वनरक्षक राजेश दुर्गे यांनी नियमांना डावलून कागदोपत्री संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे गठण केले. एवढेच नाही तर त्या समितीच्या...

कत्तलखान्यात जाणाऱ्या २२ गोवंशीय जनावरांना पोलिसांनी दिले जीवदान

गडचिरोली : दोन मालवाहू वाहनांमधून कत्तलखान्याकडे जात असलेल्या २२ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. कुरखेडा तालुक्यातील आंधळी मार्गावर ही कारवाई करण्यात...

कमलापुरातील हत्तींना मिळाली केळी, टरबूज आणि नारळांची मेजवानी

https://youtu.be/vgbZ4HngrW0 गडचिरोली : राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूरच्या हत्ती कॅम्पमध्ये शनिवारी जागतिक हत्ती दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त तेथील आठ हत्तींना केळी,...

वाघिणीसह चार बछड्यांनी केलेली लाईव्ह शिकार कॅमेराबद्ध

https://youtu.be/c9zko6NwWrE गडचिरोली : येथून १२ किलोमीटरवर असलेल्या गुरवळा येथील जंगलात एका वाघिणीसह तिच्या चार बछड्यांनी केलेली गायीची शिकार कॅमेराबद्ध करण्यात एका पर्यटकाला यश आले. अवघ्या दोन...

गुरवळ्याच्या नेचर सफारीत आता वाघांचेही दर्शन

https://youtu.be/SytqV-JMLkM गडचिरोली : उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये कुठेतरी फिरायला गेल्याशिवाय सुट्या एंजॅाय केल्याचा आनंदच मिळत नाही. अनेक निसर्गप्रेमी लोक जंगल आणि जंगलातील प्राणी पाहण्याच्या ईच्छेने गडचिरोलीत पाहुणे...