पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला अवघ्या 24 तासात मेरठवरून घेतले ताब्यात
गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा येथील एका अल्पवयीन मुलीला एका इसमाने फुस लावुन पळविले होते. पोलिसांनी तातडीने हालचाली करत संशयित इसमाचे मोबाईल लोकेशन शोधून तब्बल...
पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून त्याने निर्दयीपणे घातले कुऱ्हाडीचे घाव
कोरची : धारदार कुऱ्हाडीने स्वत:च्या पत्नीवर निर्दयीपणे घाव घालून जीवानिशी मारणाऱ्या पतीने अखेर या हत्येमागील कारणाची कबुली दिली. तिचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध...
झोपलेल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून हत्या; बेतकाठीतील पहाटेचा थरार
https://youtu.be/jU-tvIn2iAE
कोरची : पती-पत्नीमधील वादानंतर झोपी गेलेल्या पत्नीवर पहाटेच्या गाढ झोपेत पतीने कुऱ्हाडीने वार करून तिची निर्घृण हत्या केली. हा थरार कोरचीपासून 10 किलोमीटर अंतरावर...
‘त्या’ बर्निंग कार प्रकरणामागे व्यावसायिक स्पर्धा? चालक म्हणतो लुटमार झाली !
कोरची : नवरगाव-कोरची या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी छत्तीसगडमधुन मजा हा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या अर्टिगा कारला अपघात झाला होता. मार्गावरील किलोमीटरदर्शक...
सहा लाखांचे ईनाम असणाऱ्या छत्तीसगडी नक्षलवाद्याची गडचिरोली पोलिसांपुढे शरणागती
गडचिरोली : राज्य शासनाच्या आत्मसमर्पण योजनेनुसार शांततेत जीवन जगण्यासाठी एका जहाल नक्षलवाद्याने गडचिरोलीत मंगळवारी (दि.28) आत्मसमर्पण केले. गणेश गट्टा पुनेम असे त्याचे नाव असून...
कोरची-नवरगाव मार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार, अर्टिगा रस्त्यावरच जळून खाक
कोरची : नवरगाव-कोरची या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी छत्तीसगडमधुन मजा हा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या अर्टिका कारने रस्त्यालगतच्या माईलस्टोनला धडक दिली. यानंतर...



































