धान घोटाळ्यातील फरार मॅनेजर महेंद्र मेश्राम पोलिसांच्या ताब्यात

कुरखेडा : तालुक्यातील देऊळगावच्या 4 कोटी रुपयांच्या धान खरेदी घोटाळा प्रकरणात जवळपास सहा महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी आणि देऊळगाव आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचा...

ब्लॅकमेल करून लैंगिक छळ करणाऱ्यांचा पीसीआर वाढविला

देसाईगंज : तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष देत लैंगिक शोषण करणाऱ्या आणि अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार लैंगिक छळ करणाऱ्या...

दोघांच्या संसारात तिसरीची एंट्री, पत्नीने संपविले जीवन

आष्टी : दोघांच्या सुखी संसारात तिसरीने प्रवेश केल्याने संसाराला ग्रहण लागले. यातून पतीकडून पत्नीचा शारीरिक-मानसिक छळ सुरू झाल्याने अखेर पत्नीने आत्महत्येचा मार्ग पत्करला. याप्रकरणी...

येनापूरच्या दोन घरफोडीतील आरोपीला पोलिसांकडून अटक

गडचिरोली : आष्टी पोलीस स्टेशनअंतर्गत येनापूर येथे गेल्या 27 जुलै रोजी घरफोडी करणा­ऱ्या आरोपीचा शोध लावलण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडून चोरीतील सर्व ऐवज जप्त...

‘एक हात मदतीचा’ उपक्रमात शैक्षणिक साहित्यांचे केले वाटप

गडचिरोली : माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात "एक हात मदतीचा" या उपक्रमांतर्गत सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून गडचिरोली जिल्ह्याच्या विविध...

भूमी अभिलेखच्या सहायकाने स्वीकारली 70 हजारांची लाच

कुरखेडा : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहायकाला 70 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. रविंद्र सदाशिव दिनकोंडावार (42...