देसाईगंजमध्ये चालत्या वाहनात चालत होता आयपीएलवरील ऑनलाईन सट्टा

देसाईगंज : आयपीएलवर अहेरी येथील एका हॅाटेलमध्ये चालणारा आयपीएलवरील सट्टा उघडकीस आल्यानंतर आता देसाईगंजमध्ये चालत्या वाहनातून चालणारा ऑनलाईन सट्टा उघडकीस आणण्यात देसाईगंज पोलिसांना यश...

ठाणेगावात पोहोचण्याआधीच एलसीबीच्या पथकाने पकडला १८ लाखांचा सुगंधी तंबाखू

गडचिरोली : राज्यात प्रतिबंधित केलेल्या सु्गंधी तंबाखूची अवैधरित्या छत्तीसगडमधून आयात करून गडचिरोली जिल्ह्यात विक्री करण्याचे केंद्र आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे अनेक दिवसांपासून कार्यरत आहे....

रेती तस्करीतील एक ट्रॅक्टर पकडला, दुसरा तलाठ्याला ढकलून पळाला

देसाईगंज : तालुक्यातील ग्रामीण भागात कुरुड, कोंढाळा या भागातून राजरोसपणे रेती तस्करी सुरू असल्याने तालुक्याचे महसूल प्रशासन अधूनमधून कारवाया करत असते. अशातच 30 मे च्या...

छत्तीसगडच्या चकमकीत गडचिरोली जिल्ह्यात कारवाया करणारे तीन जहाल नक्षली ठार

गडचिरोली : छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात मंगळवारी झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांसह एकूण १० नक्षलवादी ठार झाले. त्यांची ओळख पटली असून त्यात छत्तीसगडसह गडचिरोली जिल्ह्यातील...

क्रिकेट सट्टाप्रकरणात आणखी दोघांना अटक, सर्व आरोपींना पीसीआर ऐवजी एमसीआर

गडचिरोली : अहेरी पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या अहेरीतील ऑनलाईन आयपीएल सट्ट्यात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. संदीप पुरपवार आणि इरफान शेख अशी त्यांची नावे आहेत....

आयपीएल क्रिकेटवरील ऑनलाईन सट्ट्याचा अहेरी पोलिसांनी केला पर्दाफाश

अहेरी : देशभरात सध्या निवडणुकीसोबत आयपीएल क्रिकेट सामन्यांचाही सिजन सुरू आहे. त्याचा फायदा घेत अहेरीतील बालाजी गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन सट्ट्याचा अहेरी पोलिसांनी...