गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होईपर्यंत मी लढत राहणार
गडचिरोली : गडचिरोली पोलिसांच्या सी-60 (सी-सिक्स्टी) कमांडो पथकाचे प्रमुख पीएसआय वासुदेव मडावी हे नक्षलवाद्यांसाठी कर्दनकाळ ठरले आहेत. 27 आॅगस्टच्या चकमकीतील 4 नक्षल्यांचा कंठस्नान घातल्यानंतर...
भर पावसात जंगल तुडवत 14 लाखांच्या इनामींना कंठस्नान
गडचिरोली : गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकांनी संयुक्तपणे राबवविलेल्या आॅपरेशनमध्ये पोलिसांच्या गोळीने वेध घेतलेल्या चारही माओवाद्यांची ओळख पटली. त्यात एका पीसीसीएम दर्जाच्या वरिष्ठ कॅडरसह...
चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करणाऱ्याला जन्मठेप
गडचिरोली : स्वत:च्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हत्येचा हा थरार धानोरा तालुक्यातील...
धान घोटाळ्यातील फरार मॅनेजर महेंद्र मेश्राम पोलिसांच्या ताब्यात
कुरखेडा : तालुक्यातील देऊळगावच्या 4 कोटी रुपयांच्या धान खरेदी घोटाळा प्रकरणात जवळपास सहा महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी आणि देऊळगाव आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचा...
ब्लॅकमेल करून लैंगिक छळ करणाऱ्यांचा पीसीआर वाढविला
देसाईगंज : तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष देत लैंगिक शोषण करणाऱ्या आणि अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार लैंगिक छळ करणाऱ्या...
दोघांच्या संसारात तिसरीची एंट्री, पत्नीने संपविले जीवन
आष्टी : दोघांच्या सुखी संसारात तिसरीने प्रवेश केल्याने संसाराला ग्रहण लागले. यातून पतीकडून पत्नीचा शारीरिक-मानसिक छळ सुरू झाल्याने अखेर पत्नीने आत्महत्येचा मार्ग पत्करला. याप्रकरणी...




































