घरफोडीतील आरोपी 24 तासात कुरखेडा पोलिसांच्या ताब्यात

कुरखेडा : कुरखेडा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या आंधळी येथे 15 जून रोजी घडफोडी करून सोने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या आरोपींना कुरखेडा पोलिसांनी अवघ्या 24...

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणारा डॉक्टर जेलमध्ये

गडचिरोली : एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. पण नंतर लग्नाला नकार देत पाठ फिरवल्याने एका डॅाक्टरवर गडचिरोली पोलिसांनी गुन्हा...

जिल्हा भरारी पथकाने पकडले प्रतिबंधित बीटी कापूस बियाणे

गडचिरोली : खरीप हंगामाचे वेध लागताच जिल्ह्यातील कापूस लागवड क्षेत्र असलेल्या भागात प्रतिबंधित बीटी कापूस बियाणे विक्रीचा प्रयत्न सुरू झाला आहे. मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली...

आरमोरीत चक्क दारूचे गोदाम, स्थानिक पोलीस अनभिज्ञ कसे?

गडचिरोली : दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूची वाहतूक, साठा आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाया करण्याचे पोलीस अधीक्षकांचे स्पष्ट निर्देश असताना आरमोरीत मात्र चक्क गोदामात विविध...

डिझेलच्या साठेबाजीवर आष्टी पोलिसांची कारवाई, एकाला अटक

गडचिरोली : जिल्ह्यात आधीच डिझेलचा तुटवडा असताना साठेबाजी करून अनधिकृतपणे चढ्या दराने डिझेल विकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे मनसुबे आष्टी पोलिसांनी हाणून पाडले. या कारवाईत विनाक्रमांकाच्या...

भरचौकात काका-पुतण्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला

कुरखेडा : उधारीच्या पैशासाठी तगादा लावला म्हणून एका युवकाने दोन गावगुंडांच्या मदतीने काका-पुतण्यावर लोखंडी रॅाडने जीवघेणा हल्ला केला. गजबजलेल्या फवारा चौकात घडलेल्या या थरारनाट्याने...