मागास जिल्हा ही नकोशी वाटणारी ओळख पुसून टाकण्यासाठी कटीबद्ध

गडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. या कामांतून गडचिरोलीची मागास जिल्हा ही जुनी नकोशी वाटणारी ओळख...

अतिसंवेदनशिल कत्रंगट्टा व पेनगुंडात पोलिसांच्या पुढाकाराने फडकला तिरंगा

गडचिरोली : देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यात पोलीस दलाच्या पुढाकाराने अतिसंवेदनशिल आणि दुर्गम क्षेत्रातील गावांध्येही तिरंगी झेंडा फडकवत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्यासाठी...

सुरजागड खाणीत उत्साहात ध्वजारोहण, क्रीडा स्पर्धांसह ‘बेस्ट एम्प्लॅायी’चा सत्कार

एटापल्ली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडद्वारे संचालित तालुक्यातील सुरजागड लोहखाणीत 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे के.सथी राव...

सीआरपीएफच्या तिरंगा रॅलीत शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंदही सहभागी

गडचिरोली : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 192 बटालियनतर्फे "हर घर तिरंगा" अभियानाच्या जनजागृतीसाठी तिरंगा रॅली काढण्यात आली. याशिवाय सीआरपीएफच्या जवानांनी मोटारसायकल रॅलीतून जनजागृती...

माजी खा.अशोक नेते यांच्या हस्ते गडचिरोलीत विविध ठिकाणी ध्वजारोहण

गडचिरोली : माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त गडचिरोलीत ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. त्यात प्रामुख्याने...

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपण मोहीम

गडचिरोली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरूवारी ठिकठिकाणी रोपट्यांचे वाटप करत आणि रोपटे लावून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाची सुरूवात...