वनजमिनीवरील 6 पुलांसह 33 केव्ही उपकेंद्राच्या बांधकामाचा मार्ग मोकळा
गडचिरोली : वनजमिनीमुळे मंजुरीच्या प्रतीक्षेत प्रलंबिल असलेल्या जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील गावांना जोडणाऱ्या 6 लहान पुलांसह एका 33 केव्ही वीज उपकेंद्राच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली....
व्हिडीओ कॅान्फरन्सिंगद्वारे दुर्गम भागातील लोकांचा प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
गडचिरोली : ज्या लोकांनी आजवर जिल्हाच नाही तर तालुकास्तरावरील कार्यालयही कधी पाहिले नाही, त्यांनी थेट व्हिडिओ कॅान्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत आपल्या समस्या मांडल्या....
पोलिस अधीक्षकांसह 560 दात्यांचे रक्तदान, 50 पेक्षा जास्त महिलांचाही सहभाग
गडचिरोली : पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जागतिक रक्तदान दिनानिमित्त शुक्रवारी (दि.14) रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पोलिस मुख्यालय गडचिरोली, उपमुख्यालय प्राणहिता...
1.46 कोटींच्या अपहारप्रकरणी गोंडवाना विद्यापीठाचे ‘ते’ चार कर्मचारी निलंबित
गडचिरोली : दुसऱ्यांच्या प्रवास भत्त्याच्या बिलाची रक्कम स्वत:च्या खात्यात वळती करून तब्बल 1 कोटी 46 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या...
टीडीसीच्या तत्कालीन व्यवस्थापकासह मार्कंडा केंद्राचा प्रमुख बुर्ले याला अटक
गडचिरोली : खरीप हंगाम 2022-23 मध्ये शासकीय आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान भरडाईसाठी राईस मिलर्सना देताना सहा कोटी रुपयांच्या धानाचा अपहार केल्याचे स्पष्ट...
मान्सूनपूर्व वादळी पावसाने घेतला कुनघाडा, तळोधी परिसरात दोघांचा बळी
चामोर्शी : मान्सूनपूर्व वादळी पावसाने गुरूवारी जिल्ह्याच्या काही भागात थैमान घातले. त्यात चामोर्शी तालुक्यातल्या कुनघाडा आणि तळोधी मोकासा परिसरात विजांच्या कडकटासह थोडी गारपीटही झाली....




































