नक्षलवाद्यांच्या सावटातील गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा लोकशाहीचा विजय
वृत्त विश्लेषण / गजानन जाधव (जिल्हा माहिती अधिकारी)
गडचिरोली : दुर्गम, माओवादग्रस्त, वनाने वेढलेला, आदिवासी आणि मागास अशी ओळख असलेला जिल्हा. खरे तर विपुल वनसंपदा,...
गडचिरोलीत सुश्री अल्काश्री यांच्या संगीतमय सुंदरकाण्ड भागवत कथेला सुरूवात
गडचिरोली : निवडणुकीची धामधूम आटोपताच गडचिरोली शहरात हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर ज्येष्ठ भागवत कथावाचक सुश्री अलकाश्री यांच्या संगीतमय सुंदरकाण्ड श्रीराम भागवत कथेचे आयोजन हनुमान लॅान,...
रक्ताची गरज भागवण्यासाठी सरसावले लॉयड्स मेटल्सचे एमडी बी. प्रभाकरन
गडचिरोली : रुग्णांना आवश्यक असलेल्या रक्ताची गरज भागवण्यासाठी सामाजिक जाणिवेतून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने पुढाकार घेत मासिक रक्तदान शिबिर सुरू केले आहे. याअंतर्गत...
गडचिरोली-चिमूर मतदारसंघात ७० टक्क्यांवर मतदान, पथके सुरक्षितपणे मुख्यालयी दाखल
गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात यावेळची निवडणूक कोणत्याही नक्षली कारवायांशिवाय निर्विघ्नपणे पार पडली. दहशतीला झुगारत गडचिरोलीच्या दुर्गम भागातील नागरिक यावेळीही मतदानासाठी सरसावल्याचे दिसून आले....
दुपारपर्यंतची मर्यादा, पण संध्याकाळपर्यंत सुरू होते मतदान, दुर्गम भागातही रांगा
गडचिरोली : नक्षलदृष्ट्या संवेदनशिल असल्याने जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांसाठी मतदानाची वेळ दुपारी ३ वाजेपर्यंतच होती. त्यामुळे सकाळपासून जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर मतदानासाठी गर्दी झाल्याचे दिसत...
दिव्यांग आणि वृद्ध मतदारांची रथावरून मिरवणूक, पिंक बुथही ठरले आकर्षण
गडचिरोली : मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी गडचिरोली शहरात प्रशासनाच्या वतीने नवमतदार, दिव्यांग आणि वृध्द यांची प्रतिनिधीक स्वरूपात रथावर बसवून मिरवणूक काढण्यात आली. बँडपथकासह वाजतगाजत मिरवणुकीने...



































