जिद्द आणि चिकाटीने संघर्ष करा, यश नक्की मिळेल- ब्राह्मणवाडे

गडचिरोली : आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द आणि चिकाटी ठेवून सातत्याने संघर्ष करा, असा मुलमंत्र गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी...

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने दिला शेतकऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा

देसाईगंज : राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांनी देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या वीज पुरवठ्यासह सर्व समस्या दूर व्हाव्या यासाठी उपोषण मंडपात...

भंडारेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाची जय्यत तयारी, सोनाली कुलकर्णी येणार

गडचिरोली : जिल्ह्यातील वैरागडजवळच्या प्रसिद्ध भंडारेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. दि.८ आणि ९ मार्च असे दोन दिवस भोलू सोमनानी व...

5 मार्चला गोंडवाना विद्यापीठात एक दिवसीय झाडीबोली नाट्यसंमेलनाचे आयोजन

गडचिरोली : मराठी भाषा गौरव दिन तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.5 मार्च रोजी गोंडवाना विद्यापीठात झाडीबोली नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या नाट्यसंमेलनाअंतर्गत...

प्रचंड उत्साह आणि मंगलमय वातावरणात मार्कंडेश्वर मंदिराच्या कामाला सुरूवात

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील पुरातन मार्कंडेश्वर मंदिराच्या बहुप्रतीक्षित जिर्णोद्धाराच्या कामाला ठरल्याप्रमाणे शुक्रवारी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात सुरूवात करण्यात आली. मार्कंडेश्वरावर मनोभावे श्रद्धा...

रेतीच्या ट्रकांमुळे रस्त्याची दुरवस्था, कंत्राटदारानेच दुरूस्ती करावी

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील मोदुमतुर्रा रेतीघाटावर डम्पिंग केलेल्या १७०० ब्रास रेतीच्या वाहतुकीसाठी क्षमता नसलेल्या रस्त्यावरून जड वाहनांचा वापर केल्याने रस्ता खराब झाला. यासाठी रेती...