गोमनी ग्रामपंचायतअंतर्गत गावांचा होणार कायापालट, विविध कामांना सुरूवात
मुलचेरा : तालुक्यातील गोमनी ग्रामपंचायतअंतर्गत समाविष्ट विविध गावांत विकासात्मक कामे होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते या कामांचे...
संत नरहरी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सोनार समाजबांधव एकवटले
गडचिरोली : स्थानिक सोनार समाज सेवा संस्थेच्या वतीने २८ फेब्रुवारी रोजी बुधवारला संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीचा सोहळा आयटीआय चौक परिसर, पंचवटी नगरातील...
शेतकऱ्यांकडील धान खरेदीसाठी अखेर ३१ मार्चपर्यंत मिळाली मुदतवाढ
गडचिरोली : यावर्षी शासनाच्या आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करण्यासाठी दिलेली मुदत २९ फेब्रुवारीला संपत असताना शासनाने पुन्हा ३१ मार्चपर्यंत धान खरेदी करण्याची मुदत...
जिल्ह्यात कंत्राटी वीज कर्मचारी संपावर, महावितरण कार्यालयासमोर निदर्शने
गडचिरोली : तीनही वीज कंपन्यांमधील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घेण्यासह इतर मागण्यांसाठी कंत्राटी वीज कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. २८ फेब्रुवारीपासून दोन दिवस...
कशी सुरू आहे महाशिवरात्रीची तयारी? जिल्हाधिकारी संजय मीना यांच्याकडून आढावा
गडचिरोली : महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या यात्रा भरतात. त्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, निवास, आरोग्य, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना...
वणखीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात अनावरण
आरमोरी : तालुक्यातील मौजा वणखी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली...




































