जि.प.च्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात धानोरा आणि भामरागड पं.स. अव्वल

https://youtu.be/2umYfzDgnpU?si=aFrLcjTZViVGVAkb गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बाल तथा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांची दि.१० च्या रात्री सांगता झाली. या चार दिवसीय महोत्सवात...

पेंटीपाका, टेकडा उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी, सिरोंचा तालुक्याला लाभ

अहेरी : बऱ्याच वर्षापासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका आणि टेकडा उपसा सिंचन योजनेला मंत्रालयीन स्तरावर अंतिम मंजुरी मिळाली आहे. राज्याचे अन्न...

चामोर्शीत स्वरूप संप्रदायातर्फे आयोजित महारक्तदान शिबिरात १२२ जण सरसावले

चामोर्शी : स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने स्वरूप संप्रदायातर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी १० फेब्रुवारी रोजी येथील नगर पंचायतमधील सांस्कृतिक भवनात...

संविधानातील तरतुदींची अवहेलना होत राहिली तर लोकशाहीची जागा हुकूमशाही घेईल

देसाईगंज : तालुक्यातील कोरेगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई जयंती सोहळ्याचे आयोजन केले होते. या संगीतमय समाजप्रबोधन कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक...

अधिकारी-कर्मचारी रमले खेळाच्या मैदानावर, विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला संधी

गडचिरोली : गेल्या ७ फेब्रुवारीपासून गडचिरोलीत जिल्हा परिषदेच्या मैदानावर सुरू असलेल्या जिल्हास्तरीय मैदानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी...

गोंडवाना विद्यापीठाला मिळाले लोकपाल, अविनाश राजकारणे यांची नियुक्ती

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचे पहिले लोकपाल म्हणून नागपूर येथील सेवानिवृत्त अतिरिक्त सत्र न्यायाधीश अविनाश मधुकर राजकारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिसूचनेनुसार...