ना चालत्या वाहनांवर भोंग्यांची कावकाव, ना कुठे पॅाम्प्लेट, पोस्टरचा भडीमार
गडचिरोली : निवडणूक म्हटले की घरासमोरून भोंगे वाजवत एकामागून एक फिरणारी वाहने, त्यावरील विविध गाणी, उमेदवारांचे बिल्ले आणि 'अमूक उमेदवारालाच आपले अमुल्य मत देऊन...
भीमज्योती बहुद्देशिय मंडळ पोटेगांवच्या वतीने डॅा.बाबासाहेबांना आदरांजली
गडचिरोली : पोटेगाव येथील भीमज्योती बहुउद्देशिय मंडळाच्या वतीने रविवारी (दि.14) भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पंचशिल...
डॅा.आंबेडकर जयंतीच्या उत्साहात न्हाऊन निघाला जिल्हा, ठिकठिकाणी शोभायात्रा
https://youtu.be/XJeK6AhQ4Sg
गडचिरोली : जिल्ह्यात ठिकठिकाणी डॅा.बाबासाहेब आंबेडकरांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संध्याकाळी गडचिरोली शहरात बाबासाहेबांच्या प्रतिमेसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. याशिवाय इंदिरा...
गडचिरोली जिल्ह्यात ९५० मतदान केंद्रांसाठी आल्या २६१३ शाईच्या बाटल्या
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाणार आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्याकरिता शाईच्या 2613 बाटल्या प्राप्त झाल्या आहेत.
जिल्ह्यात आरमोरी...
गडचिरोली-चिमूर मतदारसंघात आतापर्यंत 1205 मतदारांचे घरूनच मतदान
गडचिरोली : वयाची 85 वर्ष पूर्ण केलेल्या आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या मतदारांना घरूनच मतदान करण्याची सोय निवडणूक यंत्रणेने केली आहे. जे मतदार...
अंध मतदारांना मतदानासाठी तयार केल्या ब्रेल लिपीतील मतपत्रिका
गडचिरोली : अंध मतदारांकरीता ब्रेल लिपीमध्ये मतपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. त्या मतदान पत्रिकेची (बॅलेट पेपर) पडताळणी ब्रेल लिपी अवगत असलेल्या अंध प्रतिनिधींकडून घेण्यात...




































