पाच दिवसीय कृषी महोत्सवात लाखोंची उलाढाल, शेतकरी-बचत गटांचा सहभाग
गडचिरोली : गडचिरोलीत २३ ते २७ जानेवारीदरम्यान झालेल्या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या कंपन्या, बचत गटांसह लघुउद्योजकांनी लावलेल्या जवळपास २०० स्टॅालमधून जवळपास ५० लाखांची उलाढाल झाली....
बिहीटेकला येथे केंद्रस्तरीय शालेय क्रीडा तथा सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन
कोरची : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बिहिटेकला येथे केंद्रस्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनाचे आयोजन २८ ते ३० जानेवारीपर्यंत करण्यात आले आहे....
चंद्रपूरचे बाईक रायडर्स गडचिरोलीत पोलिस शौर्यस्थळावर झाले नतमस्तक
गडचिरोली : सेंट्रल इंडिया रायडिंग कॅाम्युनिटी ग्रुपअंतर्गत चंद्रपूर येथील बड्डास राईड ग्रुपच्या ३५ वर बाईकर्सने गडचिरोलीच्या शहीद पोलिस जवानांच्या शौर्य स्थळाला भेट देऊन श्रद्धांजली...
नक्षलवाद्यांचे मनसुबे उधळत अतिसंवेदनशिल विसामुंडी, इरपनारमध्ये केले ध्वजारोहण
गडचिरोली : लोकशाहीचा उत्सवदिन असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिसंवेदनशिल नक्षलग्रस्त असलेल्या विसामुंडी आणि इरपनार या गावांमध्ये जाऊन सी-६० जवानांनी तिरंगा ध्वज फडकविला. यापूर्वी नक्षलवाद्यांकडून या...
५६० आदिवासी गावांमध्ये आरोग्य सेवेसाठी मिळाले १३ मोबाईल मेडिकल युनिट
गडचिरोली : प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम जनमन) या अभियानाव्दारे आरोग्य आणि पोषण यासारख्या मुलभूत सुविधा देण्यासाठी ९ तालुक्यांमध्ये १३ मोबाईल मेडिकल युनिटची...
गडचिरोली जिल्ह्याला मिळाले नऊ नवीन उपविभागीय पोलिस अधिकारी
गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सेवाकाळ पूर्ण करणाऱ्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची बदली झाली असून नऊ ठिकाणी नवीन अधिकारी रुजू होणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या...




































