अन् धडधडत आलेल्या मालगाडीने वाघिणीला उडवले, वडसा क्षेत्रातील घटना

गडचिरोली : रेल्वेमार्ग ओलांडत असलेल्या एका चार वर्षीय वाघिणीला मालवाहू रेल्वेगाडीने धडक दिल्याने त्या वाघिणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे वडसा वनविभागांतर्गत...

आजपासून प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज लावा, जिल्हाधिकारी संजय दैने यांचे आवाहन

गडचिरोली : जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांत आपल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकवून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे, असे...

मॅरेथॅान स्पर्धेसह रॅलीने दुमदुमला जिल्हा, डीजेच्या तालावर थिरकले हजारो लोक

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली शहरासह जिल्हाभरात शुक्रवारी मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी काढण्यात आलेल्या रॅलीत पिवळे वस्र परिधान करत...

550 पोलीस अधिकारी-अंमलदारांच्या बाईक रॅलीने वेधले गडचिरोलीकरांचे लक्ष

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभरात जनजागरण मेळाव्यांसह विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या...

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्यांचा आहार घ्या- डॉ.होळी

गडचिरोली : कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिकरीत्या आढळून येणाऱ्या रानभाज्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहेत. रानभाज्या रोगप्रतिकार शक्ती वाढवून आपल्याला आजारापासून दूर ठेवत...

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्ह्यातील 86 प्रशिक्षणार्थींना नियुक्तीपत्र

गडचिरोली : 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने'अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यात गडचिरोली जिल्ह्यात नागपूर विभागात आघाडी घेतली आहे. गुरूवारी महसुल पंधरवड्यानिमित्त जिल्हाधिकारी संजय दैने व...