श्रीरामाचा जयजयकार करत थिरकले पिवळ्या-तांबड्या वस्रात गडचिरोलीकर
https://youtu.be/RLMtHxTsTI0
गडचिरोली : अयोध्येतील नवनिर्मित मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्हा भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला. सोमवारी सकाळी गडचिरोली शहरात अतिशय उत्साहात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत...
मुंबईतील टाटा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावले गडचिरोलीचे युवक, पोलिसांचा पुढाकार
गडचिरोली : नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या क्रीडाकौशल्याला वाव मिळण्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने अनेक...
लाखो लोकांनी अनुभवला अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
गडचिरोली : गडचिरोली शहरात आणि जिल्हाभरात अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरातील एेतिहासिक मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण लाखो लोकांनी पाहिले. खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानी...
अहेरीच्या राममंदिरात महायज्ञ व अन्नदान, भक्तीमय वातावरणात निघाली रॅली
https://youtu.be/tOYpA-aEAP8
अहेरी : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अहेरी येथे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या प्रमुख...
गडचिरोलीत शहर झाले भक्तिमय, फुटका मंदिरात स्वच्छता अभियान
गडचिरोली : अयोध्येतील राम मंदिरातील प्रतिष्ठापना सोहळ्यामुळे गडचिरोली शहरही भक्तिमय झाले आहे. रविवारी मंदिर स्वच्छता अभियानांतर्गत गडचिरोली शहरातील प्रसिद्ध फुटका मंदिर (हनुमान मंदिर) येथे...
नागरी भागातील विकसित भारत संकल्प यात्रेला गडचिरोलीतून सुरूवात
गडचिरोली : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ ज्या लक्ष्यीत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले नाहीत अशा लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचण्याच्या उद्देशाने नागरी भागातील विकसित भारत संकल्प यात्रेला दि.२१...




































