मार्कंडा देवस्थानाच्या पुनर्बांधणीच्या कामाला लवकरच होणार सुरूवात

गडचिरोली : पुरातत्व विभागातील तांत्रिक अडचणीमुळे गेल्या काही वर्षांपासून रखडलेले मार्कंडा देवस्थानच्या पुनर्बांधणीचे काम पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क...

सिरोंचात ख्रिसमसनिमित्त ख्रिश्चन बांधवांना वाटले केक आणि गोड पदार्थ

सिरोंचा : ख्रिसमस (नाताळ) सणानिमित्त माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी सिरोंचा तालुका मुख्यालयातील ख्रिश्चन बांधवांच्या घरी भेट देऊन केक आणि गोड पदार्थ भेट...

आमगावच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सभागृहासह रस्त्यांच्या कामांना सुरूवात

आरमोरी : आरमोरी मतदार संघातील आमगाव येथे 25-15 योजनेतील निधीअंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले. यात विठ्ठल...

तुम्ही व्हॅालिबॅालचे खेळाडू आहात? मग मिळवा दरमहा 3 हजार

गडचिरोली : व्हॅालिबॅालचे राष्ट्रीय प्रशिक्षक अजित पाटील (कोल्हापूर) यांच्या दिशा अकॅडमी, बाचणी (जि.कोल्हापूर) आणि भारतीय व्हॉलिबॉल प्रेमी संघटना यांच्या वतीने महाराष्ट्रातील उदयोन्मुख व्हॅालिबॅाल खेळाडूंसाठी...

राज्यातल्या २२ विद्यापीठांचे एक हजार विद्यार्थी जमणार गोंडवाना विद्यापीठात

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या रासेयो विभागाच्या वतीने येत्या २५ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर 'आव्हान-२०२३'चे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोलीत प्रथमच...

२० हजार रुपये बोनस देण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा-खा.नेते

गोंदिया : राज्य सरकारने यावर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना...