गडचिरोली प्रेस क्लबच्या कार्यकारिणीला एक वर्षाकरिता मुदतवाढ

गडचिरोली : गडचिरोली प्रेस क्लबच्या वार्षिक आमसभेत वर्ष २०२३ मधील कार्यकारिणीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे अध्यक्षपदी नंदकिशोर काथवटे, तर सचिवपदी निलेश पटले...

धोबी समाज संघटनेतर्फे कर्मयोगी संत गाडगेबाबांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

गडचिरोली : महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, समाजाला अज्ञान, अंधश्रद्धा तसेच शिक्षण व स्वच्छतेवर आयुष्यभर प्रबोधन करणारे निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या 67 व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामगिरीवर ‘गौरवगाथा गडचिरोलीची’ कॅाफिटेबल बुक

गडचिरोली : महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवरील गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आणि इतर कर्मचारी समाजाच्या आणि जिल्ह्याच्या उन्नतीसाठी परिश्रम करत असतात. गेल्या 10 वर्षांत...

शरीर तंदुरुस्तीसोबत मानसिकदृष्टया सदृढ राहण्यासाठी खेळ गरजेचे- खा.नेते

गडचिरोली : क्रिकेटमुळे शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबर मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी खेळ आवश्यक आहे, पण हे करताना कोणताही वादविवाद न करता खिलाडू वृत्तीने खेळ खेळावा, असे...

‘पेन्शनर्स डे’निमित्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार

देसाईगंज : महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे यांच्याशी संलग्नित सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण संस्था देसाईगंज यांच्या वतीने 'पेन्शनर्स डे' निमित्त दि.१७ ला सत्कार समारंभाचे आयोजन श्री...

गोंडवाना विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन संशोधन उत्सव ‘अविष्कार’चे आयोजन

गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी आंतरमहाविद्यालयीन संशोधन उत्सव 'अविष्कार'चे आयोजन विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दिनांक २० व २१ डिसेंबर २०२३ या कालावधीत...