गडचिरोलीतील सीआरपीएफ बटालियनमध्ये रंगली पश्चिम विभागीय रस्सीखेच स्पर्धा

https://youtu.be/TqWp6d-BrUk गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १९२ बटालियनच्या वतीने आंतरबटालियन रस्सीखेच (टग आॅफ वॅार) स्पर्धेचे आयोजन केले होते. यात...

बाल कामगार दिनानिमित्त विशेष मोहिमेत 21 बालकामगारांची मुक्तता

गडचिरोली : ज्या वयात शाळेत जावून शिकायचे, खेळायचे त्या वयात हातात वेगवेगळ्या कामाच्या जबाबदाऱ्या घेऊन जे बालक स्वतःच्या आणि आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी म्हणतात...

अबनपल्लीत मान्सूनपूर्व पावसासह वादळाचे थैमान, अनेक घरांना फटका

https://youtu.be/LdgyQMXMP0k अहेरी : अहेरी तालुक्यातील अबनपल्ली येथेल सोमवारी सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक नागरिकांच्या घरांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी...

लैंगिक शोषण करणाऱ्या ‘त्या’ दोन शिक्षकांवर निलंबनाची टांगती तलवार

देसाईगंज : एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन शिक्षकांसह आणखी एका आरोपीला १५ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान त्या दोन...

आपण यांना पाहिलंत का? अल्पवयीन मुलीसह अपहरणकर्त्याचा सर्वत्र शोध सुरू

सिरोंचा : तालुक्यातील बामणी उपपोलीस स्टेशनअंतर्गत टेकडा येथून रात्रीच्या सुमारास अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीसह तिला पळवून नेणाऱ्या तेलंगणातील युवकाचा अद्याप शोध लागलेला नाही....

मध्यप्रदेशच्या मंत्र्यांनी केला व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

गडचिरोली : भाजपच्या वतीने आयोजित महाजनसंपर्क अभियानांतर्गत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रांतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील व्यापारी संमेलन ९ जून रोजी हॅाटेल लँडमार्क येथे झाले. यावेळी गडचिरोली...