शेतात वीज नाही? मग घ्या ९० टक्के अनुदानावर सौर कृषीपंप

गडचिरोली : गडचिरोलीसारख्या दुर्गम क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात अनेक गावांमध्ये शेतापर्यंत वीज पुरवठा झालेला नाही. त्यामुळे कृषीपंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. मात्र...

आरमोरीतील मका खरेदी केंद्राचा आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते शुभारंभ

आरमोरी : आरमोरी येथे खरेदी विक्री समितीच्या माध्यमातून रब्बी हंगामातील मका खरेदीचा शुभारंभ दि.२९ रोजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आला. आदिवासी विकास...

आगीत उद्ध्वस्त झालेला मडावी कुटुंबाचा संसार पुन्हा उभा राहणार

अहेरी : आगीत घरासह जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने येरमनार (टोला ) येथील डोलू पेन्टा मडावी यांचे कुटुंब उघड्यावर आले. त्यांच्या उद्ध्वस्त संसाराला सावरण्यासाठी...

गडचिरोलीत उन्हाळी धान तर चामोर्शीत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ

गडचिरोली : कृषी औद्योगिक खरेदी-विक्री सहकारी संस्था कुरखेडाच्या वतीने गडचिरोली येथे शासकीय आधारभूत किमतीनुसार उन्हाळी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते...

गांजा तस्करी करणाऱ्या एका तरुणीसह दोन तरुणांना मध्यरात्री अटक

https://youtu.be/HXHPs1fEXcU गडचिरोली : चंद्रपूर शहरातील एका तरुणीसह दोन तरुणांना एका वाहनातून गांजाची तस्करी करताना गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्या तिघांनाही अटक केली...

कोनसरी ग्रामपंचायत म्हणते, आम्ही ठामपणे लोहप्रकल्पाच्या पाठिशी

आष्टी ः कोनसरी येथे उभारण्यात आलेल्या लोह प्रकल्पाचे पहिले युनिट लवकरच सुरू होणार आहे. अशा स्थितीत कुशल मनुष्यबळासोबत इतर सर्व कामांसाठी प्रकल्पग्रस्त नागरिक आणि...