दारू तस्करांची पोळ्यासाठी लगबग, आष्टीत ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली : जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरित्या छुप्या मार्गाने दारुची आयात आणि विक्री केली जाते. पोळ्याच्या सणाला दारूविक्रीत मोठी वाढ होते. त्यामुळे तस्करांची लगबग सुरू...

नाट्य कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी रविवारी सादर करणार बाबुरावांवरील क्रांतीनाट्य

गडचिरोली : गडचिरोलीत प्रथमच नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा, नवी दिल्लीच्या सहकार्याने आणि लोकजागृती संस्था चंद्रपूर तथा गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकारातून महिनाभराची नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात...

दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळखोरीवर आता अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीची नजर

गडचिरोली : राज्याच्या अन्न व औषधी प्रशासन खात्याच्या मंत्रीपदाचा कारभार हाती घेताच धर्मरावबाबा आत्राम यांनी भेसळखोरीवर लगाम घालण्याचे ठरविले. त्याचाच एक भाग म्हणून भेसळ...

गोंडवाना विद्यापीठात शुक्रवारी होणार आदिवासी अध्यासन केंद्राचे उद्घाटन

गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्राचे उद्घाटन १ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता विद्यापीठाच्या सभागृहात होणार आहे. कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांच्या...

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुर्गम भागात मुलांसोबत साजरे केले रक्षाबंधन

गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व अतिदुर्गम, आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखल्या जाणा­ऱ्या हेडरी उपविभागातील पोलीस मदत केंद्र गट्टा (जांबिया) येथे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी महिला...

कामात दिरंगाई, निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अहेरी एसडीओंचा दणका

अहेरी : वारंवार सूचना करूनही कर्मचाऱ्यांच्या वागणुकीत, कामाच्या पद्धतीत आणि कार्यालयीन शिस्तीत सुधारणा होत नसल्याने अहेरीच्या एसडीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला. अहेरीचे...