कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा? लवकर ठरवा, अन्यथा संधी गमवाल

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी दिलेली २२ आॅगस्टची मुदत वाढविण्यात आली आहे. आता ६ सप्टेंबरपर्यंत...

तेंदुपत्ता वाहतूक परवान्याच्या एनओसीसाठी घेतली तब्बल १ लाख ३० हजारांची लाच

गडचिरोली : जिल्ह्यातल्या अहेरी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी प्रतीक दिवाकर चन्नावार याने तेंदुपत्त्याच्या वाहतूक परवान्यासाठी कंत्राटदाराला तब्बल १ लाख ३० हजार रुपयांची लाच...

गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या १०५ पोलिस अधिकाऱ्यांची अखेर बदली

https://youtu.be/mIrR8ZOdfrw गडचिरोली : गेल्या साडेतीन वर्षांपासून गडचिरोली पोलिस दलात सेवा देत असलेल्या नव्या दमाच्या १०५ पोलिस अधिकाऱ्यांची त्यांच्या ऐच्छिक ठिकाणी बदली झाली आहे. त्यामुळे त्यांना...

ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी आढावा बैठकीत काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी

सिरोंचा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सिरोंचा नगरपंचायत सभागृहात तालुक्यातील अधिकाऱ्यांसोबत विविध विकास कामांबाबत आढावा बैठक घेतली....

अन् खासदार अशोक नेते यांनी मैदानात उतरून टोलवला फुटबॅाल

https://youtu.be/A68UQqJGaE8 चामोर्शी : राजकीय मंडळी निवडणुकीच्या मैदानात उतरून एकमेकांच्या आरोपांची टोलवाटोलवी करताना नेहमीच पहायला मिळतात. मात्र चामोर्शी तालुक्यातील जयनगर येथे आयोजित फुटबॅाल सामन्यांच्या उद्घाटनप्रसंगी खासदार...

दक्षिण गडचिरोलीच्या मध्यवर्ती ठिकाणी झाली बस स्थानकाची सोय

https://youtu.be/m9jXiyL7qwU गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील महत्वाचे आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आलापल्ली येथे शुक्रवारी नव्याने उभारलेल्या बस स्थानकाचे लोकार्पण अन्न व औषधी प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम...