छत्तीसगडच्या सीमेत घुसून उद्ध्वस्त केला नक्षलवाद्यांचा कॅम्प, साहित्य जप्त

https://youtu.be/9tC9DvGHeHc गडचिरोली : गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियान पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत जंगलातील नक्षलवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त करण्यात यश आले. यावेळी अर्धा तास चकमक झाली....

वनसंरक्षक कार्यालयासमोरील उपोषण सुरूच, संबंधितावर निलंबनाची कारवाई करा

https://youtu.be/7VzniIgooCE गडचिरोली : आलापल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांच्या कार्यकाळातील कामे आणि खरेदी व्यवहारांमध्ये गडबड झाल्याचा आरोप करत याप्रकरणी कारवाई करण्यासाठी वनसंरक्षक कार्यालयासमोर मांडलेले...

2500 विद्यार्थ्यांनी सोडविला तलाठी पदभरती परीक्षेचा सराव पेपर

गडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संधीचा अभाव असतो. या विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेबद्दल असलेल्या अज्ञानामुळे,...

सीआरपीएफच्या बाईक रॅलीने वेधले गडचिरोलीकरांचे लक्ष, ठिकठिकाणी स्वागत

गडचिरोली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपानिमित्त प्रत्येक घरावर तिरंगा फडकावून देशाच्या मातीशी नाते जोडण्याचा संदेश देण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वतीने गडचिरोलीत बाईक...

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला शौर्यपदक प्राप्त पोलिसांचा सत्कार

गडचिरोली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस दलातील विविध विकास कामांचे उद्घाटन केले. प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात राष्ट्रपती शौर्य...

पुरामुळे गडचिरोलीतील संपर्क तुटणारी गावे पूल आणि बारमाही रस्त्याने जोडणार

गडचिरोली : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात अनेक विकास कामांचे लोकार्पण केले. गडचिरोलीच्या इतिहासात ...