भाजपा गडचिरोली तालुका व शहर अध्यक्षपदी सुत्रपवार व कुनघाडकर

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या गडचिरोलीच्या तालुका व शहर अध्यक्षपदासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा रविवारी (दि.20 एप्रिल) गडचिरोली येथे करण्यात आली. ही घोषणा आमदार डॉ.मिलिंद...

वीज पुरवठ्यासह हत्तींचा बंदोबस्त करा, काँग्रेसचा उद्या चक्काजाम

गडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा व्यवसाय शेतीवर अवलंबून असताना अखंडित वीजपुरवठा दिल्या जात नसल्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी येत आहे. नियमित वीज पुरवठा करण्यासह...

केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात जिल्हा काँग्रेसने केले निषेध आंदोलन

गडचिरोली : लोकशाही व्यवस्था जीवंत ठेवण्यासाठी सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकही तितकेच महत्वाचे आहेत. मात्र सध्या विविध दबावतंत्राचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातूनच...

केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आज गडचिरोलीत निषेध आंदोलन

गडचिरोली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी आणि त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी विविध आरोप लावून त्यांना सतत...

अंकिसा आदिवासी वि.का.संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकतर्फी विजय

सिरोंचा : तालुक्यातील अंकिसा येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) विजय मिळवला आहे. माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा...

कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण निघणार

गडचिरोली : येणाऱ्या वर्षभराच्या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे सन 2025 ते 2030 करिता आरक्षण निश्चित करण्यासाठी येत्या 22 एप्रिल रोजी सोडत सभेचे आयोजन...