बंजारा समाजाच्या स्नेहमिलन कार्यक्रमात रंगल्या महिलांच्या विविध स्पर्धा
गडचिरोली : येथील सेमाना देवस्थानात बंजारा समाजाच्या वतीने हळदी-कुंकू आणि स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात शहरातील बंजारा समाजातील महिला भगिनींनी उत्साहाने सहभागी...
जिल्ह्यातल्या ४६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षण प्रशिक्षण
https://youtu.be/HiXyZDmOXXQ
गडचिरोली : समग्र शिक्षा अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ४६४ शाळांमध्ये राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये मुलींना स्वसंरक्षण कसे करावे याचे धडे...
वैनगंगा नदीतील नाव दुर्घटनेत आणखी दोन महिलांचे मृतदेह सापडले
गडचिरोली : वैनगंगा नदीत नाव (डोंगा) उलटून झालेल्या अपघातात बेपत्ता असलेल्या महिलांपैकी आणखी दोघींचा मृतदेह गुरूवारी सापडला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृत महिलांची संख्या पाचवर...
भक्तीमय वातावरणात ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने दुमदुमली आलापल्ली नगरी
आलापल्ली : आयोध्या येथे होणाऱ्या रामलल्ला मूर्तीच्या प्रतिष्ठापणेनिमित्त आलापल्ली येथील श्रीराम मंदिरात पाच दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात २१ जानेवारी...
वडलापेठ येथील हळदीकुंकू कार्यक्रमात महिलांना वाटप केले साड्यांचे वाण
अहेरी : माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या पुढाकाराने वडलापेठ येथे संक्रांतीच्या सणानिमित्त हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्व महिलांना...
कारवाईच्या इशाऱ्याला न जुमानता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
गडचिरोली : आंदोलनाला 45 दिवस होऊनही कोणत्याही मागण्या पूर्ण न करता आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांवर कारवाई करणारे परिपत्रक काढल्यामुळे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी...