या तीन तालुक्यातील आदिवासी महिलांना दिले जाणार १८ लाखांचे शिवणयंत्र
अहेरी : केंद्रवर्ती अर्थसंकल्प 2022-23 अंतर्गत अहेरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अहेरी, मुलचेरा आणि सिरोंचा तालुक्यातील आदिवासी भगिनींकरिता तब्बल ८५...
महिलांनी उद्योगातून आर्थिक उन्नती साधावी, भाग्यश्री आत्राम यांचे आवाहन
आलापल्ली : ग्रामीण भागातील महिलांची शाश्वत उपजीविका वृद्धिंगत करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान राबविले जाते. या माध्यमातून शाश्वत शेती, पशुपालन, मत्स्यपालन, प्रक्रिया उद्योग याकरिता...
रामनगरातील सभ्य महिलांना सहन करावा लागतो ‘त्या’ लोकांचा त्रास
गडचिरोली : शहरातील रामनगर वॅार्डातील महिला सध्या काही लोकांच्या अर्वाच्य भाषेतील बोलणे आणि भर चौकात उभे राहून दिल्या जाणाऱ्या घाणेरड्या शिव्या दररोज एेकाव्या लागत...
गौरी विसर्जनासाठी कठाणी नदीवर गडचिरोलीकर महिलांची एकच गर्दी
गडचिरोली : हरितालिकेच्या पुजेनंतर बुधवारी गौरी विसर्जन आणि पुजेसाठी जिल्हाभरातील महिलांनी ठिकठिकाणच्या जलाशय आणि नद्यांवर गर्दी केली होती. गडचिरोली शहरातील महिलांनी कठाणी नदीच्या तिरावर,...
पोलिस दादांच्या भेटवस्तूंनी हरखून गेल्या अतिसंवेदनशील कोर्ला गावातील भगिनी
गडचिरोली : मोजक्या मिळकतीत हलाकीच्या परिस्थितीत राहणाऱ्या दुर्गम भागातील महिला भगिनींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस दादांनी राख्या बांधून घेत त्यांना विविध भेटवस्तू, जीवनावश्यक साहित्य आणि...
भाजप महिला आघाडीने बांधल्या ऑटोचालक व डिलिव्हरी बॉयला राख्या
गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या गडचिरोलीतील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. यावेळी त्यांनी जिल्हा प्रभारी तथा...