उत्पादनांच्या विक्रीसाठी यशस्विनी व स्त्री शक्ती पोर्टलचा वापर करावा
गडचरोली : शासकीय योजनांचा लाभ ज्या भागापर्यंत अद्याप पोहोचलेला नाही किंवा जे नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत, यंत्रणेने त्यांच्यापर्यंत पोहोचून व विशेष शिबीर...
भाकरोंडी आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीने गोळाफेकमध्ये पटकावले सुवर्णपदक
आरमोरी : शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भाकरोंडी (ता.आरमोरी) येथील विद्यार्थिनी सोनी लहीराम तुलावी या नववीच्या विद्यार्थिनीने आदिवासी विकास विभागांतर्गत नागपूर येथे घेतलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत...
मुलींनी पारंपरिक चौकटीला छेद देऊन ध्येय गाठावे- पीएसआय मोरे
गडचिरोली : महिलांवरील अत्याचाराला पुरुषप्रधान व्यवस्था व मानसिकता जबाबदार असली तरी अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. यामुळेच समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत...
ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी भटकंती, संतप्त महिलांचा ग्रामपंचायतवर मोर्चा
वैरागड : आरमोरी पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत कोजबी येथे सध्या महिलांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी घागर...
महिला मुक्ती दिनानिमित्त भाजपच्या जुन्या महिला कार्यकर्त्याचा सत्कार
गडचिरोली : शहर भाजपा महिला मोर्चाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला मुक्ती दिन म्हणून साजरी करण्यात आली. इंदिरा गांधी चौकातील विश्राम गृहात...
महिलावर्गाशी छेडखानी करणाऱ्यांना त्यांची ‘जागा दाखवा’ अभियान
गडचिरोली : 25 नोव्हेंबरपासून 10 डिसेंबरपर्यंत जागतिक स्री हिंसा विरोधी पंधरवडा राबविला जात आहे. त्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी विविध माध्यमातून होणाऱ्या महिलावर्गाच्या लैंगिक छळाला आळा...