फेडरेशन ऑफ विदर्भ राईस इंडस्ट्रीज असोसिएशनचे शनिवारी महाअधिवेशन

गडचिरोली : धान उत्पादक पूर्व विदर्भातल्या गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास ६०० राईल मिलर्सचे महाअधिवेशन येत्या शनिवार दि.१८ ला नागपूर येथे...

सण-उत्सवातील खरेदी करताना ही काळजी घ्या, अन्यथा फसवणूक

गडचिरोली : अलिकडे नागरिकांमध्ये ऑनलाईन खरेदीची क्रेझ वाढलेली आहे. पण ही खरेदी करताना जोखीमही असते. अनेक वेळा फसवणूक सुद्धा होते. त्यामुळे योग्य ती खबरदारी...

अहेरी-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरूस्तीसाठी केला चार तास चक्काजाम

अहेरी : अहेरी ते सिरोंचा या 353-सी राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवून या मार्गाची दुरूस्ती करावी, यासाठी गुरूवारी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या नेतृत्वात सकाळी...

सिरोंचातील शेतकऱ्यांनी सुरू केलेले उपोषण सात दिवसानंतर घेतले मागे

सिरोंचा : तहसील कार्यालयासमोर गेल्या ७ दिवसांपासून शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी उपोषण चालू होते. माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंचा येथे येऊन आंदोलनकर्त्यांशी बराच वेळ...

फाळणीनंतरच्या विस्थापित सिंधी समाजाला भूखंडांचे मालकी हक्क मिळणार

देसाईगंज : देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी हिन्दुस्थानचे विभाजन होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यावेळी पश्चिम पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हिंदू बांधव विस्थापित होऊन भारतात आले. त्यांना देशातील...

जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी महासंघ पुन्हा उपसणार बेमुदत संपाचे हत्यार

गडचिरोली ः १ नोव्हेंबर २००५ पासून शासकीय सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना मिळवण्यासाठी पुन्हा एकदा कर्मचारी आक्रमक...