आलापल्ली ते एटापल्ली मार्गावरील अपघातांसाठी ‘हे’ ठरत आहे कारण

आलापल्ली : आलापल्ली ते एटापल्ली हा मार्ग सुरजागड लोहखाणीतील खनिजाच्या वाहतुकीमुळे सतत वर्दळीचा राहतो. पण या मार्गावर अलिकडे ठाण मांडून बसणाऱ्या गाई, म्हशी अपघातासाठी...

हत्ती आणि वाघांच्या बंदोबस्तासाठी जिल्हा काँग्रेसचा वनसंरक्षक कार्यालयाला घेराव

https://youtu.be/8cGxaT5qqdw गडचिरोली : जिल्ह्यात रानटी हत्ती आणि वाघांच्या हल्ल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना होत असलेला त्रास थांबविण्यासाठी गुरूवारी (दि.१९) जिल्हा काँग्रेसच्या वतीने वनसंरक्षक कार्यालयावर घेराव आंदोलन...

हे रानटी हत्ती आहेत, गुरांचा कळप नाही, त्यांच्या वाटेला जाऊ नका !

गडचिरोली : जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने तीन आठवड्यात दुसरा बळी घेतला आहे. गडचिरोली शहरापासून अवघ्या ६ ते ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या...

शेतकऱ्यांच्या कृषीपंपांसह घरकुलांना तातडीने विद्युत मीटर उपलब्ध करा

गडचिरोली : गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय विद्युत कमिटीची आढावा...

धान खरेदीतील कमिशनवाढीसाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना भेटणार

गडचिरोली : शासनाच्या आधारभूत किमतीनुसार दरवर्षी शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करणाऱ्या संस्थांना मिळणारे कमिशन वाढवून देण्यासाठी तसेच साठवणुकीनंतर भरडाईसाठीसाठी देताना केवळ ०.५०० ग्रॅम घटीची मर्यादा...

दुर्धर आजारग्रस्त व्यक्तीला उपचारासाठी आर्थिक मदतीतून मिळाला मोठा दिलासा

अहेरी : राजपूर पॅच येथील रहिवासी शंकर पोशन्ना गंगाधरीवार (५२) यांच्या पायाला दोन महिन्यांपूर्वी इजा झाली. कालांतराने त्या इजेचे रूपांतर मोठ्या व्याधीत होऊन शंकर...