जंगलातील माकडांमुळे त्रस्त झाले अंकिसा, आसरअल्ली परिसरातील नागरिक
सिरोंचा : तालुक्यातील अंकिसा, आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील नागरिक सध्या माकडांच्या धुमाकूळाने चांगलेच त्रस्त झाले आहेत. या माकडांनी गावात येऊन घरांचे नुकसान करण्यासोबत स्वयंपाकघरातील अन्नपदार्थ पळवणे...
१२ तास वीज पुरवठा देऊन आमच्या पिकांना वाचवा हो, शेतकऱ्यांचा टाहो
देसाईगंज : शेतकऱ्यांच्या रबी पिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी उर्जामंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी पंपांना १२ तास वीज पुरवठा...
मेंढा (लेखा) ग्राममंडळाला ग्रा.पं.चा दर्जा व अधिकार देण्याची अधिसूचना
गडचिरोली : ग्रामसभेला वनाधिकार मिळवून चर्चेत आलेल्या धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) गावच्या ग्राममंडळाला ग्रामपंचायतीचा दर्जा व अधिकार देण्याची अधिसूचना अखेर राजपत्रात प्रकाशित करण्यात आली....
अहेरी नगर पंचायतीत विविध कामांचा धडाका, कोट्यवधीचा निधी मंजूर
अहेरी : नगर पंचायतअंतर्गत येत असलेल्या विविध प्रभागांमध्ये विविध प्रकारच्या विकासात्मक कामांची सुरूवात करण्यात आली. माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन...
वनहक्क पट्ट्यांच्या मालकीमुळे आदिवासींचे जीवन बदलणार : भाग्यश्री आत्राम
भामरागड : आदिवासी किंवा इतर पारंपरिक वननिवासी हे सुरुवातीपासूनच जंगलांचे संवर्धन करीत आले आहेत. मात्र त्यांना ना हक्काची जमीन मिळाली, ना सातबारा. केवळ जमीन...
लॉयड्स काली अम्माल हॉस्पिटल ठरतेय दुर्गम भागातील नागरिकांसाठी जीवनदायी
गडचिरोली : भरपूर खनिज संपत्ती असलेला, पण अनेक वर्षांपासून डाव्या विचारसरणीने ग्रासलेल्या राज्याच्या पूर्वेकडील गडचिरोली जिल्ह्यात सामान्य नागरिकांसाठी शिक्षण, आरोग्य सेवेसोबत उपजीविकेच्या संधींनाही मर्यादित...




































