जिल्हा क्रीडा संकुलाच्या निधीसाठी काँग्रेस सोमवारी करणार भीक मांगो आंदोलन
गडचिरोली : गडचिरोलीतील जिल्हा क्रीडा संकुलाच्या जागेवर निर्माण केल्या जाणाऱ्या विविध कामांसाठी राज्य सरकार निधी देत नसल्यामुळे हे काम अर्धवट अवस्थेत पडले आहे. त्याचा...
नळ जोडणीनंतरही मरेगावात नळाला पाणीच नाही, गावकऱ्यांनी व्यक्त केला रोष
गडचिरोली : ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सरकारने ‘जल जीवन मिशन योजना’ कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुध्द...
व्याघ्रबळी ठरलेल्या महिलेच्या कुटुबियांची खा.अशोक नेते यांनी घेतली भेट
गडचिरोली : गडचिरोली शहरापासून जवळच असलेल्या वाकडी येथे बुधवारी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मंगला विठ्ठल बोडे या महिलेच्या कुटुंबियांची खासदार अशोक नेते यांनी भेट...
सुरजागडच्या ठाकूरदेव यात्रेकरीता गडचिरोलीतून बसगाड्या सोडा
गडचिरोली : एट्टापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे येत्या ५ ते ७ जानेवारीदरम्यान आयोजित ठाकूरदेव यात्रेकरीता गडचिरोली आगारातून सुरजागडसाठी विशेष यात्रा बसेस सोडण्यात याव्यात अशी मागणी...
खासदार अशोक नेते यांच्या हस्ते विविध रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन
गोंदिया : आदिवासीबहुल भागाच्या विकासासाठी असलेल्या योजनेअंतर्गत खासदार अशोक नेते यांच्या विशेष प्रयत्नाने सालेकसा तालुक्यात निंबा, बाकलसरा, जांभळी या रस्त्यांच्या एक कोटी २० लाख...
हत्तीच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या कुटुबियांची खा.नेते यांनी घेतली भेट
आरमोरी : तालुक्यातील मौजा शंकरनगर येथील कौशल्या राधाकांत मंडल (६५ वर्ष) यांचा दि.२९ डिसेंबर रोजी शेतात हत्तींच्या कळपाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेची माहिती...




































