शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचे शिक्षकानेच केले लैंगिक शोषण

गडचिरोली : स्वत:च्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून एका शिक्षकाने तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रकार उघडकीस आला. मुलचेरा पोलिसांनी त्या शिक्षकाला ताब्यात घेतले...

रस्ता दुभाजकाला धडकून कार उलटली, शिक्षक दाम्पत्य सुखरूप बचावले

https://youtu.be/w7vR1K8hEE8 गडचिरोली : ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका शिक्षक दाम्पत्याची भरधाव कार रस्ता दुभाजकावर धडकली आणि उलटली. कारची चारही चाके वर झाली. काचाही फुटल्या, अपघातानंतर...

छत्तीसगडमधून येऊन गडचिरोलीच्या जंगलात केली रानडुकराची शिकार

कुरखेडा : रानडुकराचे मांस विक्री करण्यासाठी छत्तीसगडमधून येऊन कुरखेडा तालुक्यात शिकार केली. पण वनविभागाच्या सतर्कतेमुळे हा डाव हाणून पाडण्यात यश आले. दुचाकीवरून मांस घेऊन...

यावर्षीच्या खरीप हंगामातील बियाण्यांचे २५, तर खतांचे २६ नमुने प्रयोगशाळेत नापास

https://youtu.be/Zg75_oRl3zg गडचिरोली : जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने घेतलेले धानाच्या बियाण्यांचे २५ नमुने प्रयोगशाळेत नापास झाले आहेत. याशिवाय खतांचे २६ तर किटकनाशकांचे...

72 लाखांचा दंड वाचविण्यासाठी आरएफओने घेतली पाच लाखांची लाच

गडचिरोली : अहेरी तालुक्यातल्या पेरमिली क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर यांना तब्बल ५ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ग्रामीण भागात सुरू...

महिला पोलिस कर्मचाऱ्याची पेटवून घेऊन आत्महत्या, चिमुकले पोरके

अहेरी : अहेरी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत महिला पोलिस शिपाई वैशाली गुलशन आत्राम यांनी आपल्या सासरी मुलचेरा तालुक्यातील कोपरअली येथे स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली....