अवघ्या चार हजाराच्या भाड्यासाठी घेतला ‘त्या’ दिव्यांग वृद्धाचा बळी
आष्टी : येथे भाड्याच्या खोलीत एकटेच राहात असलेल्या दिव्यांग रशिद अहमद शेख (60 वर्ष) या वृद्धाच्या हत्येमागील रहस्य अखेर आष्टी पोलिसांनी उलगडले. भाड्याचे चार...
आष्टीत भाड्याने राहणाऱ्या दिव्यांग वृ्द्धाची गळा चिरून रहस्यमय हत्या
गडचिरोली : मुळच्या बुटीबोरी (नागपूर) येथील रहिवासी पण अनेक वर्षापासून चामोर्शी तालुक्यातल्या आष्टीत राहात असलेले रशिद अहमद शेख (60 वर्ष) या वृद्धाची त्यांच्या खोलीतच...
गडचिरोली पोलिसांनी उधळून लावला माओवाद्यांचा घातपात करण्याचा डाव
गडचिरोली : गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी मरपल्ली पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील करंचा गावाजवळच्या जंगलात ठेवलेली स्फोटके शोधून काढली. तसेच ती जागेवरच नियंत्रितपणे स्फोट घडवून...
धडाधड सुटलेल्या गोळ्यांच्या आवाजाने हादरला जिल्हा न्यायालयाचा परिसर
गडचिरोली : येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश वसंत कुळकर्णी यांच्या सुरक्षेसाठी तैनात सशस्र पोलीस पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या एके-47 रायफलमधून धडाधड सुटलेल्या तब्बल...
गावबंदीसह पोलिसांच्या सतर्कतेने यावर्षी नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह ठरला निष्प्रभ
गडचिरोली : नक्षलवाद्यांची संघटना असलेल्या पिपल्स लिबरेशन गोरीला आर्मीच्या (पीएलजीए) स्थापना दिवसानिमित्त दरवर्षी 2 ते 8 डिसेंबरदरम्यान नक्षलवाद्यांकडून पाळला जाणारा नक्षल सप्ताह यावेळी निष्प्रभ...
तलवारीने केक कापणाऱ्यांची भाईगिरी उतरविली, कान धरून मागितली माफी
कुरखेडा : जिल्ह्यात सध्या जमावबंदी आदेश लागू असताना गेल्या दि.30 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजता गोठणगाव नाक्याजवळ काही तरुणांनी एकत्र येऊन गोंधळ घालत तलवारीने वाढदिवसाचा...



































