दारूच्या 156 कारवायांत 137 आरोपींना अटक, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त
गडचिरोली : अतिशय अल्प मनुष्यबळ असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने सक्रियता दाखवत दारूबंदीच्या कारवाया वाढविल्या आहेत. गेल्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत, म्हणजे आठ महिन्यात दारूबंदीच्या...
दोन्ही हात बांधून, तरीही झाडावर घेतला गळफास? युवकाचा गूढ मृत्यू
गडचिरोली : झाडाला गळफास लावून आत्महत्या केलेल्या अवस्थेत एका युवकाचा मृतदेह शांतीग्राम येथील शेतात आढळला. विशेष म्हणजे त्याचे दोन्ही हात बांधलेले होते. या रहस्यमय...
चकमकीत ठार झालेल्या धानोरा तालुक्यातील सावजीवर होते तब्बल 54 खुनाचे गुन्हे !
गडचिरोली : छत्तीसगड सीमेकडील कोपर्शीच्या जंगलात सोमवारी सकाळी उडालेल्या चकमकीत ठार झालेल्या पाचही नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. त्यात तीन महिला आणि दोन पुरूष नक्षलींचा...
छत्तीसगडच्या सीमेवरील चकमकीत पोलिसांच्या गोळीने घेतला पाच नक्षलींचा वेध
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाती कारवाया करण्याचा कट आखण्यासाठी जमलेल्या नक्षलवाद्यांचा कॅम्प पोलिसांनी उद्ध्वस्त केला. यावेळी झालेल्या चकमकीत 5 नक्षलवादी ठार झाले. छत्तीसगडच्या...
पोलिसांना पाहताच दारूने भरलेले वाहन सोडून कारचालक झाला पसार
आरमोरी : जोगीसाखरा ते आरमोरी मार्गावर दारूच्या पेट्या घेऊन जाणाऱ्या कारचा पोलिसांनी पाठलाग केला. त्यामुळे पोलिसांना पाहताच कारचालकाने वाहन वेगाने पळविण्याचा प्रयत्न केला, या...
आत्मसमर्पणासाठी ‘ते’ नक्षल दाम्पत्य हिमाचल प्रदेशातून पोहोचले गडचिरोलीत
गडचिरोली : तो हरियाणाचा, तर ती गडचिरोली जिल्ह्याची रहिवासी. पण नक्षल चवळळीच्या निमित्ताने ते ओडिशा राज्यात एकत्र आले. तिथेच त्यांचे प्रेम जुळले आणि त्यांना...




































