शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या गाडीला धडक देऊन ट्रकने काढला पळ

गडचिरोली : शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या वाहनाला समोरासमोर धडक देऊन एका मालवाहू ट्रकने पळ...

प्रेमविवाहानंतर पत्नीची हत्या केल्याच्या आरोपात पोलीस उपनिरीक्षक निर्दोष !

गडचिरोली : एका विवाहित महिलेसोबत सूत जुळल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाने तिच्याशी प्रेमविवाह केला. पण अहेरीत राहात असताना सदर उपनिरीक्षकाने दोन स्थानिक इसमांच्या मदतीने पत्नीची हत्या...

अबब, आरोग्य विभागाची रुग्णवाहिका चक्क दारू तस्करांनी केली हायजॅक !

गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वेगवेगळ्या मार्गाने आणि पोलिसांना गुंगारा देऊन दारूची आयात केली जाते. त्यांची अनेक वाहनेही पोलीस अधूनमधून पकडत असतात. पण...

एकटी असल्याचा गैरफायदा घेत महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

गडचिरोली : गावाशेजारच्या जंगलात महिला एकटी असल्याचे पाहून गावातल्या एका इसमाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत त्या महिलेचा विनयभंग केला होता. या घटनेतील आरोपी...

कोलपल्लीतील घरातून जप्त केला 9 लाखांचा देशी-विदेशी दारूचा साठा

गडचिरोली : पोळा आणि येणाऱ्या गणेशोत्सवासह इतर महत्वाच्या सणांच्या काळात अवैध दारूला आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. अहेरी ठाण्याला नव्याने रुजू...

‘त्या’ वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचे कारण संपत्तीचा वाद की दुसरेच काही?

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातल्या येमली बुर्गी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील करपनफुंडी गावातल्या वृ्द्ध दाम्पत्याची हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याप्रकरणी त्या दाम्पत्याच्या तीन पुतण्यांना पोलिसांनी...