शेतात राहणाऱ्या वृद्ध पती-पत्नीची रहस्यमय हत्या, मृतदेह फेकले नदीत
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातल्या येमली बुर्गी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील करपनफुंडी गावातील एका दाम्पत्याची हत्या करून मृतदेह बांडे नदीत फेकल्याने एकच खळबळ उडाली आहे....
ठाणेदार बदलताच कोंबड बाजार सुरू? पोलिसांची धाड, 21 आरोपींना अटक
गडचिरोली : मुलचेरा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या चिचेला ते आपापल्ली मार्गावरच्या जंगलात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर नव्याने रुजू झालेल्या ठाणेदारांनी धाड टाकून तब्बल 15 लाख...
कत्तलीसाठी जाणाऱ्या 14 जनावरांना धानोरा पोलिसांनी दिले जीवदान
धानोरा : दोन पिकअप वाहनांमध्ये कोंबून कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या गाई-बैलांना धानोरा पोलिसांनी जीवदान दिले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने गोडलवाही फाटा ते धानोरा...
पैशाच्या वादातून युवतीची गळा आवळून हत्या, काही तासात आरोपीला अटक
कुरखेडा : येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारालगत शनिवारी सकाळी एका युवतीचा मृतदेह आढळला होता. अंगावर कोणतीही जखम नसल्याने तिचा मृ्त्यू नेमका कशाने झाला हे...
‘त्या’ युवतीच्या मारहाण प्रकरणावरून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न
गडचिरोली : आरमोरी येथील एका रेस्टॅारंटमध्ये काम करणाऱ्या प्रियंका रॅाय या युवतीला 15 आॅगस्ट रोजी बेदम मारहाण करण्याच्या प्रकरणात अर्धवट माहिती समोर आणण्यात आली....
दोन राज्यांना हव्या असलेल्या महिला नक्षलीचे गडचिरोलीत आत्मसमर्पण
गडचिरोली : छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांमध्ये अनेक चकमकींमध्ये सहभागी असलेल्या आणि अनेक गुन्ह्यांत दोन्ही राज्यातील पोलिसांना हव्या असलेल्या जहाल महिला नक्षलीने गडचिरोली पोलीस...




































