पोलीस वाहनास धडक देवून जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी जेरबंद
गडचिरोली : दारूने भरलेले वाहन अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांच्या अंगावर वाहन चालवून त्यांना जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि पोलिसांच्या वाहनाला धडक देऊन मोठे नुकसान...
नक्षलवाद्यांच्या भामरागड दलम कमांडरचे सपत्निक आत्मसमर्पण, 10 लाखांचे इनाम
गडचिरोली : जिल्ह्यातून नक्षल चळवळ हद्दपार करण्याच्या लढ्यात सोमवारी पोलीस दलाला महत्वाचे यश मिळाले. छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात सक्रिय असलेल्या भामरागड दलमचा नक्षल कमांडर वरुण...
पोलिसांच्या अंगावर वाहन चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न, दोघांना अटक
गडचिरोली : लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातून महिंद्रा पीकअप या मालवाहू वाहनातून मोठ्या प्रमाणात दारूची खेप घेऊन येणाऱ्या दारू तस्कर अजय चिचघरे यांच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या...
प्रियकरासोबत आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या वडीलानेही घेतला गळफास
मुलचेरा : तालुक्यातील लक्ष्मीपूर गावालगतच्या शेतातील झोपडीत एका प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेचा मानसिक धक्का...
हरवलेल्या आणि चोरीला गेलेल्या 67 मोबाईलचा पोलिसांनी लावला शोध
गडचिरोली : प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल येऊ लागल्याने मोबाईल हाताळताना किंवा प्रवासादरम्यान मोबाईल हरविल्याच्या किंवा चोरी जाण्याच्या घटनाही वाढत आहेत. अलिकडेच पोलिसांनी अशा 67...
शेतातील झोपडीत गळफास घेऊन प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा
मुलचेरा : न कळत्या वयात जुळलेल्या प्रेमप्रकरणात एका नवतरुण प्रेमीयुगलाने शेतातल्या झोपडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मुलचेरा तालुक्यातल्या...




































