गळफास प्रकरणातील प्रेयसीनेही अखेर उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

आरमोरी : एकाचवेळी गळफास घेऊन सोबतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन प्रेमी युगुलातील प्रेयसीनेही अखेर मृत्यूला कवटाळत अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन दिवसांपासून तिच्यावर...

कॉलेजमध्ये जाताना रस्त्यात अडवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना शिक्षा

गडचिरोली : आपल्या गावावरून कुरखेडा येथील कॅालेजमध्ये सायकलने जात असताना तरुणीला रस्त्यात अडवून दोघांनी जंगलात नेऊन तिच्यावर बळजबरी केली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना विशेष जिल्हा...

आलापल्लीत तीन वाहनातून सुरू होती 10 लाखांच्या देशी-विदेशी दारूची वाहतूक

अहेरी : जिल्ह्यात अवैधरित्या छुप्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या दारु विक्री व वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशान्वये बुधवारच्या रात्री दोन कारवायांमध्ये तीन...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणाला शिक्षा

गडचिरोली : एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या युवकाला न्यायालयाने झटका दिला. त्याला...

गडचिरोली पोलिसांनी नष्ट केली तब्बल 1.35 कोटींची देशी-विदेशी दारू

गडचिरोली : जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरित्या इतर जिल्ह्यातून होणाऱ्या दारुच्या वाहतुकीवर पोलिसांकडून कारवाया केल्या जातात. 2017 ते 2023 या कालावधीत गडचिरोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत...

रस्त्याच्या कामासाठी वनक्षेत्रातून काढला मुरूम, चार वनकर्मचारी निलंबित

गडचिरोली : दुर्गम भागातील रस्त्याच्या कामासाठी वनक्षेत्रातून मुरूम काढणाऱ्या कंत्राटदाराकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत दोन वनरक्षक आणि दोन क्षेत्र सहायकांना निलंबित करण्यात आले. ही...