क्रिकेट सट्टाप्रकरणात आणखी दोघांना अटक, सर्व आरोपींना पीसीआर ऐवजी एमसीआर
गडचिरोली : अहेरी पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या अहेरीतील ऑनलाईन आयपीएल सट्ट्यात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. संदीप पुरपवार आणि इरफान शेख अशी त्यांची नावे आहेत....
आयपीएल क्रिकेटवरील ऑनलाईन सट्ट्याचा अहेरी पोलिसांनी केला पर्दाफाश
अहेरी : देशभरात सध्या निवडणुकीसोबत आयपीएल क्रिकेट सामन्यांचाही सिजन सुरू आहे. त्याचा फायदा घेत अहेरीतील बालाजी गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन सट्ट्याचा अहेरी पोलिसांनी...
दारूबंदीला न जुमानता कमलापूरमध्ये राजरोसपणे विकल्या जाते देशी-विदेशी
कमलापूर : कमलापूर हे गाव संवेदनशिल अशा दुर्गम भागात असून शासकीय हत्ती कॅम्पसाठी प्रसिद्ध आहे. पण या गावात देशी-विदेशी दारूचे अवैधपणे विक्रीचे प्रमाण वाढले...
बॅाम्बस्फोट घडवून शस्रास्र लुटण्याचा कट करणारा फिरत होता भामरागडमध्ये
गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका नक्षल सहकाऱ्याला (जनमिलिशिया) गडचिरोली पोलिसांनी अटक केली. भामरागडच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी भामरागड गावात फिरताना त्याला...
दोन वाहनांमध्ये आढळलेली ‘ती’ ११ लाखांची रक्कम कुठे जात होती?
गडचिरोली : लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या तपासणी पथकाने रात्री दोन प्रकरणात एकूण 11 लाख 100 रुपयांची रोकड जप्त केली....
निवडणुकीतील भरारी पथकांच्या मदतीला आता वन नाक्यावरील तपासणी पथके
गडचिरोली : लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील वन विभागाच्या संपूर्ण तपासणी नाक्यांवर 24 तास नाकाबंदी सुरु ठेवावी आणि दारु, अवैध रकम,...



































