दोन महिला नक्षलींसह एका सहकाऱ्याला अटक, नक्षल कॅम्पचाही केला पर्दाफाश

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीदरम्यान घातपाती कारवाया करण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यातील जावेलीच्या जंगलात संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या दोन महिला नक्षली आणि एका जममिलिशियाला अटक करण्यात आली....

रस्ते, पुलाच्या कामांसाठी वनविभागाच्या हद्दीतील रेती, मुरुमाचा सर्रास वापर

गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागात रस्ते आणि पुलांच्या उभारणीसाठी मोठा निधी मिळतो. सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत...

पळसगावच्या महादेव पहाडीवर लुटमार, गोंदिया जिल्ह्यातील दोन तरुणांना अटक

गडचिरोली : जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या अरततोंडी-पळसगावच्या महादेव पहाडीवर दर्शनासाठी गेलेल्या दोन भाविकांना धमकावून जबरीने खिशातून रोख रक्कम आणि मोबाईल पळविणाऱ्या दोन सरकार तरुणांना...

येंकापल्ली, नागेपल्लीतून जप्त केले ५५ लाखांचे बोगस कापूस बियाणे

अहेरी : आंध्र प्रदेशातून चोरट्या मार्गाने पुरवठा होऊन अहेरीसह परिसरातील गावांमध्ये बोगस कापूस बियाण्यांची विक्री करण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

महिनाभरात पोलिस, एक्साईज विभागाने पकडली १.६३ कोटी रुपयांची दारू

गडचिरोली : लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग, अंमली पदार्थविरोधी विभाग व इतर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या...

महिला उपनिरीक्षकांसोबत हातापायी करणाऱ्या दारू विक्रेत्या महिलांना शिक्षा

गडचिरोली : देसाईगंजच्या गांधी वार्डातील आपल्या घरातून अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या महिलेच्या घराची झडती घेण्यासाठी गेलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षकासोबत हातापायी करण्याचा प्रकार 27...