धान घोटाळाप्रकरणी अखेर टीडीसीचे व्यवस्थापक मुरलीधर बावणे निलंबित
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांना अखेर आदिवासी विकास महामंडळाने (नाशिक) दि.21 एप्रिल रोजी निलंबित केले. महामंडळाच्या व्यवस्थापकीय...
कर्जबाजारी भाडेकरूच निघाला ‘त्या’ निवृत्त महिला अधिकाऱ्याचा मारेकरी
गडचिरोली : शहराच्या नवेगाव भागात राहणाऱ्या निवृत्त महिला अधिकारी कल्पना केशव उंदीरवाडे यांच्या भरदिवसा झालेल्या निर्घृण हत्येमागील गूढ उकलण्यात अखेर पाच दिवसानंतर पोलिसांना यश...
भरधाव वेगातील बाईक झाडावर धडकली, तीन युवकांचा मृत्यू
गडचिरोली : ट्रिपल सीट जाणाऱ्या युवकांची भरधाव दुचाकी रस्त्यालगतच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात तीनही युवकांना प्राण गमवावे लागले. त्यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे....
‘एमडी’च्या ग्रीन सिग्नलअभावी लागला धान घोटाळ्यातील कारवाईला ब्रेक
गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातल्या शिरपूर खरेदी केंद्राअंतर्गत देऊळगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या खरेदी केंद्रात दोन वर्षात झालेल्या 10 हजार क्विंटल धान अपहाराचे...
भरदिवसा झालेल्या निवृत्त महिला अधिकाऱ्याच्या हत्येचे गूढ कायम
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या कल्पना उंदीरवाडे यांची रविवारी (दि.13) दुपारी त्यांच्याच घरी निर्घृणपणे हत्या झाली, पण...
देऊळगाव सोसायटीच्या धान खरेदीत 2 वर्षात 10 हजार क्विंटलचा अपहार
गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातल्या शिरपूर खरेदी केंद्राअंतर्गत देऊळगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेकडून गेल्या दोन हंगामात मिळून जवळपास 10 हजार क्विंटल धानात अपहार...