नागेपल्लीत सुरू होते अनधिकृत बालगृह, 91 बालकांची सुटका
गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात अनधिकृतरित्या सुरू असलेल्या आशीर्वाद हॉस्टेल, (आय.टी.आय.जवळ, नागेपल्ली) या अनधिकृत बालगृहावर मंगळवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 91 बालकांना...
पोलीस भरतीत निवडीसाठी उकळली 2 लाखांची रक्कम?
आरमोरी : पोलीस भरतीत निवड करून देण्याचे आमिष दाखवून आरमोरीत एका आदिवासी बेरोजगार युवकाची माजी नगरसेवकाने फसवणूक केल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली. विशेष म्हणजे...
दारू व चारचाकी वाहनासह 9.86 लाखांचा मुद्देमाल जप्त
गडचिरोली : दारुबंदी असताना अवैधरित्या छुप्या पद्धतीने दारुची वाहतूक आणि विक्री होत असल्याने पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोकुळनगरातील दारू तस्करांचे दारूच्या...
कोंबडा बाजारावरील धाडीत रोख रकमेसह 6 दुचाकी जप्त
चामोर्शी : तालुक्यातील जामगिरी ते गहुबोडी मार्गावरच्या जंगलात सुरू असलेल्या कोंबडा बाजारात झुंज लावून जुगार खेळणाऱ्यांवर चामोर्शी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीची चाहुल लागताच...
अहेरी पोलिसांनी पकडले दारूच्या पेट्यांनी भरलेले वाहन
अहेरी : अहेरी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बोरी परिसरात अहेरी पोलिसांनी दारूची वाहतूक करणारे एक पीकअप वाहन पकडले. त्यात 2 लाख 80 हजार रुपयांची देशी...
खर्रा विक्रेत्यांवर कारवाईसाठी गडचिरोली पोलिसांचा पुढाकार
गडचिरोली : गडचिरोली शहरातील पानठेले चालकांकडून अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ (खर्रा) विक्री केल्याप्रकरणी चार पानठेले चालकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. 'कटाक्ष'ने याकडे लक्ष वेधल्यानंतर...




































