आदिवासी विकासमंत्री अशोक उईके आज सोडे आश्रमशाळेला देणार भेट
गडचिरोली : राज्याचे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके आज (दि.23) गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. दिवसभर त्यांचा भरगट्ट कार्यक्रम राहणार आहे. त्यात प्रामुख्याने धानोरा तालुक्यातील...
गडचिरोलीत सुसज्ज स्टेडिअमच्या सुविधेसाठी प्रयत्न करणार-वडेट्टीवार
गडचिरोली : येथील जिल्हा स्टेडिअमवर सोमवारी (दि.20) गोंदिया प्रिमियर लिग (जीपीएल) क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीन यांच्या हस्ते आणि...
देसाईगंजमध्ये झाले मानव धर्माचे संमेलन, सामूहिक हवनासह चर्चासत्र
देसाईगंज : शहरात मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन आणि सामूहिक एकतेने हवनकार्य, तसेच चर्चासत्र आयोजित केले होते. संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला माजी आमदार कृष्णा गजबे...
धनोजे कुणबी समाजाचे स्नेहमिलन, सत्कार आणि आरोग्य तपासणी
गडचिरोली : धनोजे कुणबी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्नेहमिलन व सत्कार सोहळ्याचे आयोजन शासकीय विज्ञान महाविद्यालयाजवळील पोटेगाव बायपास मार्गावर करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन...
रासेयोचे शिबिरातून श्रमसंस्कार, निस्वार्थपणे सेवा हीच खरी सेवा
चामोर्शी : हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ चामोर्शीद्वारा संचालित शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर वाकडी (जुनी) येथे आयोजित करण्यात आले आहे....
मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत गडचिरोलीकर युवकांची धाव, पोलिसांचा पुढाकार
गडचिरोली : माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाया युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळण्याकरीता पोलिसांकडून कबड्डी, व्हॉलीबॉल व मॅरेथॉन यासारखे...




































