पेरमिलीत एकाचवेळी १११ जोडपी विवाहबद्ध

अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त पेरमिली येथे माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली, तसेच गडी महाकाली मंडळाच्या नेतृत्वात सर्वधर्मिय सामूहिक विवाह...

प्राचार्य रामटेके यांच्याकडून वृद्धाश्रमात किट्सचे वाटप

गडचिरोली : तथागत बुद्ध जयंतीचे औचित्य साधून येथील प्राचार्य हेमंत रामटेके व त्यांच्या परिवारातर्फे वृद्धाश्रमातील वृद्धांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप करण्यात आले. या कार्यकमप्रसंगी...

आमगावच्या ‘त्या’ कुटुंबियांना महिला काँग्रेसची सांत्वनपर भेट

गडचिरोली : काही दिवसांपूर्वी वादळी पावसादरम्यान आकाशातून पडलेल्या विजेच्या धक्क्याने आमगावच्या भारत लक्ष्मण राजगडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या कुटुंबातील...

समर कँम्पमध्ये रमली दुर्गम भागातील मुले

https://youtu.be/gWRKVpo_618 एटापल्ली : समर कँप, अर्थात उन्हाळी शिबिर ही संकल्पना आतापर्यंत केवळ शहरी मुलांपुरती मर्यादित होती. शाळेला सुट्या लागल्यानंतर मुलांमधील क्रीडा कौशल्यासह विविध गुणांना विकसित...

क्रीडा शिक्षकांच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराला सुरुवात

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील युवकांमध्ये क्रीडाविषयक प्रतिभांचे भंडार असल्याचे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी क्रीडा शिक्षकांच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनावेळी केले. आठ...

यावर्षी ९२ हजार विद्यार्थी देणार ‘गोंडवाना’ची परीक्षा

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठांतर्गत गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा येत्या मंगळवार ९ मे पासून सुरू होत आहेत. यावर्षी...