शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत मॉडेल स्कूलची विद्यार्थिनी आरुषी अलोने जिल्ह्यात अव्वल
अहेरी : डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत आरुषी राजेंद्र अलोने ही विद्यार्थिनी अनुसूचित जाती प्रवर्गातून गडचिरोली जिल्ह्यात प्रथम आली. ती मॉडेल स्कूल...
‘त्या’ रानटी हत्तीने घेतला आणखी एका महिलेचा बळी, दोघींवर उपचार सुरू
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कियरच्या जंगलात एका इसमाचा बळी घेणाऱ्या रानटी हत्तीच्या तावडीत कृष्णारजवळ पुन्हा तीन महिला सापडल्या. त्यापैकी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला...
संत निरंकारी मंडळाच्या शिबिरात रक्तदानासाठी सरसावले २४ महिलांसह १६४ पुरूष दाते
देसाईगंज : संत निरंकारी मंडळ शाखा वडसा (देसाईगंज)च्या वतीने शुक्रवारी (दि.26) संत निरंकारी सत्संग भवन, आरमोरी रोड, देसाईगंज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात...
हिवतापाचे मृत्यू कमी करण्यासाठी नवीन संकल्पनांचा वापर करण्यावर भर द्या
गडचिरोली : हिवतापाने होणारे मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी नवीन संकल्पनांचा वापर करण्यावर भर देण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.प्रताप शिंदे यांनी केले. जागतिक हिवताप...
आदिवासी कंवर समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात 10 जोडपी विवाहबद्ध
कोरची : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोरची तालुक्यातील मोहगाव येथे आदिवासी कंवर समाजाचा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या सामूहिक विवाह सोहळ्यात 10...
संत निरंकारी मंडळाकडून शुक्रवारी देसाईगंज येथे भव्य रक्तदान शिबिर
देसाईगंज : येथील संत निरंकारी मंडळ शाखेच्या वतीने शुक्रवार, दि.26 एप्रिल रोजी देसाईगंज (वडसा) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आरमोरी मार्गावरील संत...



































