आष्टी-सिरोंचा मार्गामुळे बदलणार दक्षिण गडचिरोलीचा चेहरामोहरा- ना.गडकरी

गडचिरोली : अहेरी मतदार संघाच्या सर्वांगिन विकासाचा ध्यास घेऊन आता पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी धर्मरावबाबा आत्राम यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांची स्थानिक जनतेच्या हितासाठी...

– तर जमशेटपूरऐवजी गडचिरोली विकसित महानगर झाले असते- ना.गडकरी

गडचिरोली : जमशेटची टाटा झारखंडमधील जमशेटपूर (टाटानगर) येथे पोलाद कारखाना उभारण्याआधी गडचिरोली जिल्ह्यात आले होते. सुरजागडला ते घोड्यावर बसून गेले होते. या ठिकाणी पोलादाचा...

कार्मेल कॅान्व्हेंटजवळ ट्रकच्या चाकात सापडून दोन युवकांनी गमावले प्राण

देसाईगंज : तालुक्यातील देसाईगंज ते लाखांदूर मार्गांवरील कार्मेल कॅान्व्हेंटजवळ रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घडलेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार युवकांना प्राण गमवावे लागले. अनिकेत ईश्वर आदे...

वैनगंगेकाठच्या नागरिकांनो, सावधान ! चिचडोह बॅरेजचे 38 दरवाजे बंद करणार

गडचिरोली : जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुक्यात असलेल्या चिचडोह बॅरेजचे दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाद्वारे करण्यात आले आहे. त्याकरीता येत्या 18...

2705 पोलीस-होमगार्डनी केले मतदान, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे सुरू

गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांमध्ये 11 नोव्हेंबरपासून टपाली मतदानाला सुरूवात आली. सुरूवातीचे 3 दिवस, म्हणजे बुधवारपर्यंत पोलीस आणि होमगार्डचे मतदान घेण्यात आले....

जनजागृती रॅलीतून आरोग्य विभागाचे गडचिरोलीकरांना मतदानाचे आवाहन

गडचिरोली : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी संजय दैने आणि सीईओ आयुषी सिंह यांच्या...