गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात 12 ईच्छुकांनी भरले नामनिर्देशनपत्र

गडचिरोली : गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी 8 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची एकूण संख्या 12 झाली...

आतापर्यंत केवळ चार ईच्छुकांनी दाखल केले निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज

गडचिरोली : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 12-गडचिरोली-चिमुर या अनुसूचित जमातीसाठी राखीव लोकसभा मतदारसंघात मंगळवारी दोन उमेदवारांनी एकूण तीन नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यात भारतीय जनता...

हत्तीरोगापासून दूर राहण्यासाठी गोळ्या घ्या, घरोघरी वाटपाची मोहीम सुरू

गडचिरोली : विशिष्ट डासांपासून होणाऱ्या हत्तीपायाच्या आजारापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारपासून गोळ्या वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला. तत्पूर्वी पुणे येथील आरोग्य सेवा संचालनालयाचे...

जिल्हाभरात होळी, रंगोत्सवाची धूम, बालगोपालांसह ज्येष्ठांचाही सहभाग

https://youtu.be/hsELuK8rjx4 गडचिरोली : गडचिरोली शहरासह जिल्हाभरातील नागरिक रविवार, सोमवार असे दोन दिवस होळी पुजनासह रंगोत्सवात न्हाऊन निघाले. शहरात प्रत्येक मोहल्ल्यात रविवारी संध्याकाळी होळ्या पेटल्या होत्या....

राजकारण बाजुला ठेवत कुरुडवासियांनी होळीत जपला सामाजिक एकोपा

देसाईगंज : तालुक्यातील कुरुड गावच्या नागरिकांनी होळीची परंपरा जपताना सामाजिक एकोप्याचेही भान ठेवले. येथील ग्रामस्थ गेली अनेक वर्षे 'एक गाव एक होळी'ची परंपरा जपतात....

अहेरीच्या धर्मराव कृषी विद्यालयात विद्यार्थी-शिक्षकांची इकोफ्रेंडली होळी

अहेरी : जिल्ह्यातल्या अहेरी येथील धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय हरित सेनेच्या पुढाकाराने इकोफ्रेंडली होळीचे आयोजन केले होते. पर्यावरणपूरक सण, उत्सव साजरे...