जिल्ह्यात मेंदूविकाराने ग्रस्त रुग्णांमध्ये १८ वर्षाखालील रुग्णांची संख्या जास्त !
गडचिरोली : अपस्मार, फिट, मिरगी यासाख्या मेंदूविकारांनी (इपिलेप्सी आजाराचे रूग्ण) ग्रस्त असलेल्या रुग्णांना वेळीच उपचार मिळावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि इपिलेप्सी फाऊंडेशन मुंबई...
महाशिवरात्री निमित्ताने खासदार नेते यांची चपराळा देवस्थानला भेट व पुजा
आष्टी : महाशिवरात्रीच्या पर्वावर खासदार अशोक नेते यांनी चपराळा येथे जाऊन पूज्य संत कार्तिक स्वामी महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन हनुमान मंदिर, प्रशांत धाम...
महाशिवरात्रीनिमित्त वांगेपल्लीच्या मंदिरात तीन राज्यातील भाविकांची मांदियाळी
अहेरी : नजीकच्या वांगेपल्ली गावालगत वाहणाऱ्या प्राणहिता नदीच्या काठावर प्राचीन महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती....
जिल्ह्यातील शिवालयांमध्ये महादेवाचा गजर, मार्कंडेश्वर देवस्थानात सर्वाधिक गर्दी
गडचिरोली : महाशिवरात्रीच्या पर्वावर शुक्रवारी (दि.८) जिल्हाभरातील शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. 'हर हर महादेव...'च्या गजराने सर्व शिवालये गजबजून गेली होती. चामोर्शी तालुक्यातील...
ओबीसी युवकांच्या उपोषणाची सांगता; ना.धर्मरावबाबा यांनी दिले लिंबूपाणी
गडचिरोली : ओबीसी समाजातील विविध मागण्यांसाठी समाज संघटनेतील युवक 4 मार्चपासून साखळी उपोषणावर होते. दि.8 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री...
लांझेडात रंगले रात्रकालीन कबड्डी सामने, संताजी क्रीडा मंडळाचे आयोजन
गडचिरोली : शहरालगतच्या लांझेडा भागात श्री संत संताजी जगनाडे महाराज क्रीडा कबड्डी मंडळाच्या सौजन्याने रात्रकालीन खुल्या कबड्डी सामन्यांचे आयोजन एकनाथ नैताम यांच्या पटांगणात करण्यात...




































