कल्पतरू बहुउद्देशिय संस्था आणि रायुकाँ देणार पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण

गडचिरोली : कल्पतरू बहुउद्देशिय संस्थेच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त ही संस्था आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील युवक-युवतींना नि:शु्ल्क भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार...

मार्कंडेश्वरासह जिल्ह्यातील सर्व शिवालयांत महाशिवरात्रीच्या यात्रा उत्सवाला सुरूवात

गडचिरोली : जिल्ह्यातील प्रसिद्ध मार्कंडेश्वर मंदिरासह भंडारेश्वर, चपराळा येथे गुरूवारपासून महाशिवरात्रीच्या यात्रा उत्सवाला सुरूवात झाली. चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविक जातात. त्यासाठी गडचिरोली...

भंडारेश्वर मंदिराच्या मार्गावर संरक्षक कठडे लावणार- अरविंद सा.पोरड्डीवार

गडचिरोली : वैरागड येथील पुरातन, हेमाडपंथी भंडारेश्वर मंदिराच्या टेकडीकडे जाणाऱ्या मार्गाच्या सुरूवातीला भव्य अशा प्रवेशद्वाराची उभारणी करण्यात आली. त्याचा लोकार्पण सोहळा गुरूवारी (दि.७) ज्येष्ठ...

३० वर्षापासून रखडलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या बांधकामाचा मार्ग सुकर

गडचिरोली : घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयातील भवन निर्माण कार्याचे भूमिपूजन खा.अशोक नेते यांच्या हस्ते झाले. १८ कोटी रुपयांच्या खर्चातून या भवनाची उभारणी होणार...

जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांमध्ये विविध सुविधांसाठी वाढीव निधी मंजूर

अहेरी : जिल्ह्यातील विविध तालुका क्रीडा संकुलांच्या विकास कामासाठी वाढीव निधी मिळण्यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी क्रीडा व युवक कल्याणमंत्री...

गुंतवणूक परिषदेत ४६ कंपन्यांकडून ३८७ कोटीचे सामंजस्य करार

गडचिरोली : जिल्ह्यात उद्योग गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदेत ४६ कंपन्यांनी सहभाग नोंदवला. त्यात ३८७ कोटी रुपये गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आले....